मराठी मध्ये माहिती

Ratnamani Onion
रत्नमणी
उत्तम दर्जाचे बियाणे, भरघोस उत्पादन आणि बाजारात जास्त दर मिळवून देणारी रत्नमणी कांद्याची जात.
लागवड कालावधीरब्बी (ऑक्टोबर – नोव्हेंबर)
कांद्याचे वजन120 ते 160 ग्रॅम
कांद्याचा रंगआकर्षक गुलाबी
उत्पादनभरघोस उत्पादन देणारी जात
कांद्याचा आकारअंडाकृती ते गोलसर
बियाण्याचे प्रमाणप्रति एकर 2.5 ते 3 किलो
परिपक्वतेस दिवस110 ते 120 दिवस
अंतर15 से.मी. x 10 से.मी.
बाजारभावअधिक भाव
साठवण क्षमता6 ते 9 महिने
विशेष वैशिष्ट्यरोग प्रतिकारशक्ती उत्तम, कीड व रोगांस प्रतिरोधक

हिंदी में जानकारी

Information in English

Ratnamani Onion
Ratnamani
Premium quality seeds, high yield, and excellent market price variety of Ratnamani onion.
Cultivation PeriodRabi (October – November)
Onion Weight120 to 160 grams
Onion ColorAttractive Pink
ProductionHigh yielding variety
Onion ShapeOval to round
Seed Rate2.5 to 3 kg per acre
Days to Maturity110 to 120 days
Spacing15 cm x 10 cm
Market PriceHigh price
Storage Capacity6 to 9 months
Special FeaturesExcellent disease resistance, resistant to pests and diseases